संस्कृती,धर्म,देश व समाज यांचे रक्षण करणे हेच बजरंगदलाचे मुख्यकार्य आहे– श्री मनोज वर्मा

प.महाराष्ट्रबजरंगदलशौर्यप्रशिक्षणवर्गदि. २० मे२०१८ते२७मे२०१८याकालावधीतन्यू इंग्लिश मिडीयम स्कूल , जुने एन. सी.सी. ऑफिस,कोल्हापूर येथे संपन्नझाला. वर्गामध्येप. महाराष्ट्रप्रांताच्या१६जिल्ह्यातूनएकूण१३०प्रखांडातून१७३ शिक्षार्थीतर १५ शारिरीक विभागात शिक्षक व ५ बौद्धिक विभागात शिक्षक आणि २५ कार्यकर्ते व्यवस्थेत सम्मिलितझालेहोते .
वर्गाचेउद्घाटनभगवानश्रीरामवभारतमाताप्रतिमापूजनवदीपप्रज्वलनानेझाले. उद्घाटनप्रसंगी,प्रांतसंघटनमंत्रीश्रीभाऊरावकुदळे, केंद्रीय बजरंग दल संयोजक श्री मनोज वर्मा , पश्चिम महाराष्ट्र प्रांत शासकीय मठमंदिर समितीचे अध्यक्ष मा. श्री महेश जाधव, वर्गाधिकारीश्रीराजाभाऊ चौधरी, प्रांत सहमंत्री श्री संजय मूरदाळे प्रांतबजरंगदलसंयोजकश्रीलहुकुमार धोत्रे जिल्हा मंत्री श्री श्रीकांत पोतनीसउपस्थितहोते. यावेळीमार्गदशनकरतानाप्रांतसंघटन मंत्री श्री भाऊराव कुदळेयांनीविश्वहिंदूपरिषदेचीस्थापनावध्येयतसेचबजरंगदलाचीस्थापना ,भूमिकावकार्यआणिराष्ट्रनिर्माणातसंघटनेचेमहत्वविशदकेले.सेवासुरक्षावसंस्कारयात्रिसूत्रीवरबजरंगदलराष्ट्रवसमाजकार्यकरण्यातअग्रेसरवतत्परअसतो. लव्हजिहादआणिगोरक्षणयाविषयावरप्रसंगीस्वतःचाजीवधोक्यातघालूनबजरंगीधर्मरक्षणअर्थातराष्ट्ररक्षणकरतोअसेहीतेम्हणाले .
शौर्यप्रशिक्षणवर्गातशारीरिकवबौद्धिकअसेदोनविभागकरण्यातआलेहोते . शारिरीकविभागातशिक्षणविधी ,समता ,जोरबैठकवसूर्यनमस्कार ,विविधदेशीखेळ ,अडथळापारकरण्याचेप्रशिक्षण ,दंडयुद्ध ,नियुद्ध ,नेमबाजी, दाणपट्टा , तलवारबाजी, खड्गयांचासमावेशहोता. सर्वांनायाचेप्रशिक्षणदेण्यातआले.
बौद्धिकविभागातगणशःचर्चासत्रघेण्यातआलेत्यातबजरंगदलाचीआदर्शशाखा ,आदर्शहिंदूघर ,सेवाकार्ये,गोरक्षा ,कार्यकर्त्याचेनेतृत्वगुण,लव्ह जिहाद, सामाजिक समरसता अश्याविविधविषयांवरशिक्षार्थ्यांनीसमयोचितचर्चाकेली. कृतीसत्रामध्येसाप्ताहिकमिलनवआरती व बैठकीचेमहत्ववसंचालन गटशः , तर शिक्षर्थ्यांचे एकत्रीकरण करून सत्संग श्रीठाणेकर यांनी ,आंदोलनचेप्रकारवपुतळादहनश्री पांडुरंग रोडे व रामदासी सर यांनी , माहितीचा अधिकार ,गोरक्षा व संरक्षण कायदा अँड श्री रणजीतघाडगे यांनी या विषययांवरकृतीरूपमार्गदर्शनदिले .
प्रथमबौद्धिकसत्रातकेंद्रीय बजरंग दल संयोजक श्री मनोज वर्मा यांनीविश्वहिंदूपरिषदस्थापनावध्येयआणिबजरंगदलाचीस्थापनायाविषयावरविस्तृतविवेचनकेले.द्वितीयबौद्धिकसत्रातकेंद्रीय सहमंत्री वकेंद्रीय संघटन महामंत्री श्री विनायकराव देशपांडेयांनीभारताचा गौरवशाली इतिहासयाविषयावरअभ्यासपूर्णव विस्तृत मार्गदर्शनकेले.तेम्हणालेआपलाइतिहासपराक्रमवसंघर्षाचाआहेसंपूर्ण हिंदुस्थानावरएकदिवसहीपरकीयसत्तानव्हतीहेइंग्रजांनामाहितेहोतेजरहिंदूंचाक्षात्रतेजजागृतझालेतरआपणएकदिवसहीभारतावरराज्यकरूशकणारनाहीह्याचीत्यांनाजाणीवहोतीम्हणूनचइंग्रजइतिहासकारमैक्समुलरनेहिंदूंनाभ्रमितकरणाराविकृतइतिहासलिहिलावतोचअभ्यासक्रमातशिकविलागेला.तृतीयबौद्धिकसत्रातकेंद्रीय धर्मप्रसारसमिती सदस्य अँड श्री दिपकजी गायकवाड यांनी धर्मप्रसार व धार्मिक आक्रमणे ,धर्मांतरहेचराष्ट्रांतरआहेतसेचपरावर्तनवलव्हजिहादयाविषयावरआवेशपूर्णमार्गदर्शनकेले. चतुर्थबौद्धिकसत्रातराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत बौद्धिक समिती सदस्य श्री उदयराव सांगवडेकर यांनी हिंदू धर्म संस्कृतीची विशेषता या विशायावर वर्गार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. पंचम बौद्धिक सत्रात क्षेत्रीय बजरंग दल संयोजक देवेशजी मिश्रा यांनी कार्यकर्ता या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.आदर्शकार्यकर्ताप्रशिक्षितहोऊनशिस्तबद्धकामकरतोतोनिःस्वार्थपणेजबादारीचेनिर्वहनकरतो .संस्कृती ,धर्म,देशवसमाजयांचेरक्षणकरणेहेचबजरंगदलाचेमुख्यकार्यआहे . श्रीरामभक्तहनुमानभक्तीआणिश्रद्धा ,छत्रपतीशिवाजीमहाराजदेवदेशआणिधर्मासाठीजगणेवधर्मवीरसंभाजीमहाराजदेवदेशआणिधर्मासाठीबलिदानदेणारेआदर्शकार्यकर्ताहोतेहेसोदाहरणस्पष्टकेले. आम्हीकोणावरअन्यायकरणारनाहीपरंतुअन्यायसहनहीकरणारनाहीहाबजरंगीचाविशेषगुणआहेअसेही ते म्हणाले .
बौद्धिकविभागाच्याअन्यकार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम , इतिहासकालीनशस्त्र परिचय, कथाकथन पावनखिंड , प्रतापराव गुजरांचा पराक्रम हा माहितीपर कार्यक्रम ,भजनांचा कार्यक्रम,तसेच महाराष्ट्र सरकारचे महसूल व सहकार मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांचे रंजन सत्रही झाले.
प्रगटसमापनसत्रातभगवानश्रीरामवभारतमाताप्रतिमापूजनआणिदिप्रज्वालनानेकार्यक्रमालासुरवातझाली. मंचावरकेंद्रीय सहमंत्री व सत्संग प्रमुखश्रीदादा वेदक, कार्यक्रमचे प्रमुख अतिथीउद्योजकश्री चंदकांतजाधव , प्रांतसंघटनमंत्रीश्रीभाऊरावकुदळे ,प्रांतबजरंगदलसहसंयोजकश्रीलहुकुमार धोत्रे ,प्रांत मठमंदिर समिती सदस्य ववर्ग प्रमुख श्री सदानंद तथा राजाभाऊ चौधरी,क्षेत्रीय बजरंग दल संयोजक देवेशजी मिश्रा,जिल्हा मंत्री श्री श्रीकांत पोतनीसविराजमानहोते . शारिरीकप्रात्यक्षिकानेकार्यक्रमाचीसुरुवातझालीसर्वप्रथमसमंत्रसुर्यनमस्काराचेप्रात्यक्षिककरण्यातआले. नेमबाजी ,दंडयुद्ध ,नियुद्ध ,तलवारबाजी , दाणपट्टा , आपत्कालीन संकटांचा सामना इत्यादीविषयावरशिक्षार्थ्यांनीप्रात्यक्षिककेले.पोटावरूनदुचाकीचालविण्याचेचित्तथरारकप्रात्यक्षिकमुख्यआकर्षणठरले . कार्यक्रमाचेसूत्रसंचालनकैलास काईगुंडेतरप्रात्यक्षिकाचेसमालोचनश्री श्रीनिवास अमृतवाड यांनीकेले., परिचयवसत्कारजिल्हामंत्री श्री श्रीकांत पोतनीसयांनी, प्रास्ताविकश्री लहुकुमार धोत्रे यांनीतरआभारप्रदर्शनअँड श्री सुधीर जोशी यांनीकेले.अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. चंद्रकांत जाधव यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्याची प्रशंसा केली व देव देश आणि धर्मासाठी हे कार्य वाढणे किती आवश्यक आहे त्याचे वर्णन करतांना कार्यवाढीसाठी शुभेच्छा दिल्यात. प्रमुखमार्गदर्शनकरतांनाश्रीदादावेदकयांनीरामजन्भूमीमंदिरनिर्माणआंदोलन,लव्हजिहाद,गोरक्षण,देशाचीवर्तमानपरिस्थितीआदीगंभीरविषयावरविस्तृतविवेचनकेले. सामुहिकपसायदानानेकार्यक्रमाचेसमापनझाले.
खाजगीसमारोपा आधी महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन व शिक्षार्थ्यांनासंकल्पसूत्रबंधन बांधूनकोल्हापूर मध्ये सशस्त्र शोभायात्रा काढण्यात आली. खाजगी समारोप वर्गस्थानीहोमहवनयाकार्यक्रमानेझाला. यावेळीमार्गदर्शनकरतांनाप्रांतसंघटनमंत्रीश्रीभाऊरावकुदळेम्हणालेआताआपणसर्वसंकल्पितबजरंगीआहोतसंस्कृती ,देश,धर्म,वसमाजयाकरिताजगण्यासाठीकटिबद्धआहोत .यावेळी२३बजरंगीविस्तारकजाण्यासतयारझाले.
वर्गालाभेटदेण्यासाठीप्रामुख्यानेप्रांत सह कोषाध्यक्ष विजयरावकरमरकर ,प्रांतसमरसता प्रमुखश्रीरवींद्र साळे , प्रांतसेवाकार्य प्रमुखश्रीसंजयरावकुलकर्णी , प्रांतगोरक्षा प्रमुख श्री नागनाथजी बोंगरगे, पुणे महानगर मंत्री श्री किशोरजी चव्हाण उपस्थित होते .प्रांतरचनेतूनप्रांतसहमंत्री श्रीसंजय मूरदाळे,प्रांतबजरंगदलसहसंयोजक श्री लहुकुमार धोत्रे,पूर्णवेळवर्गातउपस्थितहोते. वर्गाचेपदाधिकारीम्हणूनमुख्याशिक्षकश्रीसंदेश भेगडे ,सहमुख्याशिक्षकश्रीसंतोष गणगे,बौद्धिकप्रमुखश्रीपांडुरंग रोडे ,सहबौद्धिकप्रमुखश्रीदत्ताराम रामदासी सर , शारिरिक विभाग पालक श्री श्रीनिवास अमृतवाड आणिव्यवस्थाप्रमुख अँड श्री सुधीर जोशीयांनीजबादारीपारपाडली.तरशारिरीकविभागातश्रीहृषीकेशचव्हाण , श्रीकेशवभोसले , दाणपट्टा श्री सुरज ढोली, श्री अंकुश मदने यांनीशिक्षकम्हणूनआणि जिल्हामंत्रीश्री श्रीकांत पोतनीस , अँड सुधिर जोशी,कैलास काईगुंडे, जिल्हा बजरंग दल संयोजक श्री संभाजी साळुंखे ,श्री राजेंद्र सूर्यवंशी, श्री महेश उरसालयांनीव्यवस्थेचीजबाबदारीपारपाडली .
संकलनश्रीविवेकसोनक,पश्चिम महारष्ट्र प्रांत सहप्रचार प्रमुख

Back To Top